स्वच्छ गाव

सुंदर गाव

गट ग्राम पंचायत , खुर्सापार

जिल्हा परिषद , नागपूर

भविष्यात करावयाची नाविन्य पूर्ण कामे

१ ) गावातील रोजगार व उत्पन्न वाढविण्याकरिता गाव परिसरातील निसर्गरम्य क तीर्थक्षेत्र क्षेत्राचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करणे,सर्व सोई उपलब्ध करून देणे.
२ ) राज्य तलाव सवर्धन योजनेतून गावा सेजारी असलेल्या तलावाचे खोलीकरण व सौदर्यीकरण करणे.
३ ) गावातील सर्व वयातील व्यक्ती करिता क्रीडांगण व लहान स्टेडियम तयार करणे.
४) सौर उर्जेवर वीज निर्मिती करून सर्व शासकीय इमारतीवर व बी.पी.एल.धारक कुटुंबाच्या घरी सौर उर्जा द्रारे वीज पुरवठा करणे.
५ ) जिल्हा परिषद शाळा अद्यावत करणे.
६ ) अद्यावत योगा व मेडीटेशन सेंटर तयार करणे.
७) अप्रोच रोडवर कायमस्वरूपी रुक्ष सवर्धन करणे.
८ ) वर्षातून दोन वेळा ,स्पर्धा परीक्षा ,कुटीर व लघु उद्योग ,दर्जेदार शेतीमाल उत्पादन व निर्यात, महिला प्रशिक्षण आयोजित करणे. सुसज्य कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र इमारत तयार करणे.
९ ) सध्या सुरु असलेल्या उद्योग एकाई च्या माध्यमाने त्यावर आधारित पुन्हा नवीन उद्योग येण्यास प्रोसाहित करणे.
१० ) गावातील लोकांचे प्रतक्ष श्रमदान व आर्थिक सहभाग घेऊन गावातील राहणीमान दर्जा उंचावणे.