स्वच्छ गाव
सुंदर गाव !
खुर्सापार गावाच्या उत्तरेला निसर्ग रम्य पाझर तलाव ,टेकडी व जंगल असून दक्षिणेला नयनरम्य सात बरड टेकड्या आहे.गावाच्या १ कि.मी.दक्षिणेला राष्ट्रीय महामार्ग क्र.६ असून पूर्व व पशिमेला संत्राची बागायती शेती आहे.नागपूर चा संत्रा जसा देशात प्रसिध्द आहे.तसा नागपूर जिल्हात खुर्सापार चं संत्राची प्रसिद्ध होती .टिकाऊ व गोड रसदार संत्रा फळे हे खुर्सापार गावाचे वैशिष्टे होती. ग्रामदेवतेचा उत्सव (नागदिवाळी)हे सुद्धा प्रामुख्याने खुर्सापार ची वैशिष्टे आहे.या दिवशी खुर्सापार गावातून काना-कोपऱ्यात गेलेला व्यक्ती....