स्वच्छ गाव

सुंदर गाव

गट ग्राम पंचायत , खुर्सापार

जिल्हा परिषद , नागपूर

सरपंच विषयी थोडेसे

सरपंच –

श्री.सुधीर अण्णाजी गोतमारे

स्थायी पत्ता –

मुक्काम पोस्ट-खुर्सापार, तहसील - काटोल, जिल्हा - नागपूर (महाराष्ट्र)

जन्मतारीख -

१५ एप्रिल १९७३

शिक्षण –

बी.ए. (अमरावती युनिव्हर्सिटी),
एम.ए. -अर्थशास्त्र,राज्यशास्त्र (नागपूर युनिव्हर्सिटी),
एम.एड.( नागपूर युनिव्हर्सिटी),
एम. फील. (ग्लोबल युनिव्हर्सिटी, दिल्ली),
एम.बी.ए. (जे.एन.यु. दिल्ली युनिव्हर्सिटी) .

व्यवसाय –

* पारंपारिक व्यवसाय शेती.
* सन-१९९९ ते २००२ जुनिअर महाविद्यालयावर प्राध्यापक म्हणून नोकरी.
* सन-२००४ ते २०१२ सिनिअर महाविद्यालयावर प्राध्यापक म्हणून नोकरी.
* स्वतःची ट्रेनिंग संस्था ( हरियाली शिक्षण प्रशिक्षण संस्था ) स्थापना-२००४.
* स्वतःची कार्पोरेट कंपनी (अजेय मिडिया इन्फ्रा प्रा.लिमिटेड ) स्थापना-२००८.
* कंपनी कार्यालय –चौधरी निवास दिनशा फकॅतरी समोर नागपूर, कार्यालय २०१४ पासून नोइडा-दिल्ली येथे .

वडील –

स्व; अण्णाजी रामरावजी गोतमारे. ( व्यवसाय - शेती )

आई –

शोभाताई अण्णाजी गोतमारे (सरपंच -१९९८ ते २००३ )

पत्नी –

ज्योत्सना सुधीर गोतमारे शिक्षण –एम.एस.सी. (रसायनशास्त्र ) एम.एड.

मुली -

१) अक्षरा (गुणगुण) २) प्रत्यक्षा ( टुकटुक )